Back to main website

LIBRARY

Archive

Title Description Type Action
A One-Day National Conference on " Relevance of Social Reformers' Ideology in Present Scenario" has been organized on January 31, 2020, on behalf of the Board of Social Sciences. Please do send your research paper on or before 25th January 2020. For more information dial (02435)220597.annoucementOpen
National Conference on "Recent Advances In Science" at Shivaji College campus on 13.02.2020.annoucementOpen
Coronavirus (COVID-19) Psychological Free Counselling Helpline noticeOpen
For online classes and other queries in Hindi dial 1) Dr. G. K. BURSE -9423437599 2) Dr. A. N. GADKARI-9403169010noticeOpen
Department of Psychology Online Teaching Learning Information Registration Link https://forms.gle/nKz691ygH87JPJU8AnoticeOpen
Department of Psychology Online Teaching Learning Information Registration Link https://forms.gle/nKz691ygH87JPJU8AnoticeOpen
ऑनलाइन प्रवेश सुरु शैक्षणिक वर्ष 2020-21 छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे, शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कन्नड पदवी, पदव्युत्तर वर्गांसाठी : कला, वाणिज्य, विज्ञान, संगणक व व्यवस्थापनशास्त्र सोप्या पद्धतीने Online प्रवेश सुरू आहेत मागील 40वर्षांपासून ज्ञानदानाच्या क्षेत्रात आपली वैशिष्ट्यपूर्ण ओळख प्रस्थापित करणारे Covid-19 च्या परिस्थितीत ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था असलेले सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज, कन्नड शहराच्या निसर्ग रम्य अश्या गौताळा रोड लगत असलेले, जिल्ह्यातील नामांकित व अग्रगण्य महाविद्यालय , प्रवेश व नोंदणीसाठी खाली दिलेल्या Link वर click करून आपण पाहिले register करावे व आपला युजर आयडी-पासवर्ड द्वारे आपला प्रवेश निश्चित करू शकता प्रथम वर्ष: http://bamuaoa.digitaluniversity.ac/Login?student=1 द्वितीय व तृतीय वर्ष: http://bamuaoa.digitaluniversity.ac/Login?student=2 अधिकच्या माहितीसाठी संपर्क करावा. 9975005040 9421301107 9767132220 9881124496 (टिप:- पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश शासन व विद्यापीठ निर्देशानुसार होतील.)annoucementOpen
२०२०-२१ - प्रथम वर्ष प्रवेशासाठी लिंक http://bamuaoa.digitaluniversity.ac/Login?student=1circularOpen
द्वितीय व तृतिय वर्षाच्या प्रवेशासाठी लिंक http://bamuaoa.digitaluniversity.ac/Login?student=2circularOpen
Admissions are open for 2020-21circularOpen
Coronavirus (COVID-19) Psychological Free Counselling HelplinenoticeOpen
All staff member be present at Principal cabin for departemtal meeting. Date: 15.10.2020 Time 2.00PMnoticeOpen
online Quiz organized by Maharashtra state AIDS CONTROL SOCIETY (MSACS) AND I-TECH INDIA ON 6-11-2020noticeOpen
BIRD PHOTOGRAPHY COMPETITION ORGANIZED BY DEPT. OF WILD LIFE AURANGABAD (MS) ON OCCASION OF BIRD WEEK2020noticeOpen
ONLINE BIRD DRAWING COMPETITION ORGANIZED BY DEPT. OF FOREST AURANGABAD ON OCCASION OF BIRD WEEK 2020noticeOpen
शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या लोकप्रशासन विषयाच्या वतीने दि.२६-११-२०२० रोजी संविधान दिनानिमित्त मूलभूत कर्तव्य या विषयावर स्पर्धा परीक्षेचे आयोजन जनजागृतीच्या अनुषंगाने आयोजन गुगल फॉर्मच्या माध्यमातून करण्यात करण्यात आले आहे तरी बहुसंख्य विद्यार्थी व सुजाण नागरिकांनी यात सहभाग घेऊन संविधान जागृती उपक्रम हातभार लावावा असे आवाहन आपणास करण्यात येत आहे. नोट: १.सहभागी स्पर्धेकास ई- प्रमाण देण्यात येईल. २.गुगल फॉर्मची लिंक विविध समाज माध्यमावर पाठविण्यात येईल ३.ही जन जागृती मोहीम एक सप्ताहसाठी खुली असेल प्राचार्य. डॉ. व्हि. एन. भोसले. समन्वयक प्रा. संजय भालेराव लोकप्रशासन विभागप्रमुख noticeOpen
NSS has organised a blood donation camp in the coming month. You are requested to register your name with the following faculty members. 1. Dr. Deshmukh B.G. 9403637413 2. Dr. Wadgule M.M. 7385052595 3. Dr. Mahajan P.B. 7588162046noticeOpen
Feedback State Level Elocution Competition https://forms.gle/LTN4tUFQ4gJq1PXT7noticeOpen
शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील बी. ए. तृतीय वर्षातील लोक प्रशासन विषयाच्या प्रकल्पलेखन परीक्षेचे आयोजन दि. 10.03.2021 करण्यात आले तरी संबंधित विद्यार्थीने हॉल क्र.४० मध्ये ठिक ११.०० उपस्थित राहावे. डॉ. संजय भालेराव. डॉ. व्ही. ए. भोसले लोकप्रशासन विभाग प्रमुख. प्राचार्यnoticeOpen
One Day Online National Workshop on Gender Equity-Concept and Reality on 08 March 2021.annoucementOpen
State Level One Day Training Workshop For Non-Teaching Staff on 10 March 2021annoucementOpen
All the students are hereby informed that Dept. of Psychology is going to organize Online mode “Certificate course in Counseling” from 15/04/2021 to 15/05/2021Students who are willing to join the course shall registration form till 14/04/2021. Registration form link : https://forms.gle/Zyj7YKfspxFmoAMi6 noticeOpen
सूचना बी. ए. तृतीय वर्षाच्या मुख्य विषय लोकप्रशासन असलेल्या विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, प्रकल्प लेखनाचा विषय निश्चित करून जून-2021पर्यन्त तयार करून घ्यावा. प्रकल्प काही अडचणी असतील तर डॉ. संजय भालेराव यांच्याशी मो. 9970688607 वर संपर्क साधावा. डॉ. संजय भालेराव. डॉ. व्ही. एन.भोसले लोकप्रशासन विभागप्रमुख. प्राचार्य annoucementOpen
All staff member attend online one day National conference on 17.6.2021at 10.00amnoticeOpen
Inform all student about examination fee and form filling for II ,IV VI semester .noticeOpen
Hi everyone, You are invited to a Guest Lecture. When: Tuesday, July 27, 2021 11:00 AM Topic: "Aquarium Management" Speaker : Prof. K.B. Gadhve Dept. Of Fishery science, Shri Shivaji Mahavidyalaya, Barshi Dist. Solapur Please click the link below to join the webinar: Google Meet joining info Video call link: https://meet.google.com/yzg-aoee-aqx Organized by Dept. of Zoology, Shivaji Arts, Commerce and Science College, Kannad Dist. Aurangabad. Please join the event on Google Meet before 15 minutes महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने, "Aquarium Management" या विषयावर दिनांक 27/07/2021 रोजी 11.00 वाजता प्राध्यापक के. बी.गाढवे फिशरी सायन्स श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी, जि. सोलापूर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी वरील गुगल मीट च्या लिंक वरती क्लिक करून सहभागी व्हावे. प्राचार्य डॉ. व्ही. एन. भोसले शिवाजी महाविद्यालय कन्नड. : या व्याख्यानासाठी गुगल मीट लिंक वर क्लिक करून 27/7/2021 ता.ला वेळेच्या 15 मिनिट आधी ज्वाइन व्हा.annoucementOpen
माहिती अधिकार अधिनियम-2005 या विषयावर प्रमाणपत्र अभ्यासक्रम महाविद्यालयात सुरु होणार प्राचार्य.डॉ. व्ही. एन. भोसले शिवाजी कला ,वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, कन्नड हे कायम नाविन्य पूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रगण्य आहे. त्याचाच एक भाग म्हणून लोकप्रशासन विभागाच्या वतीने माहिती अधिकार अधिनियम-2005 या विषयावर प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणार आहे . या अभ्यास क्रमाचा उद्देश माहितीगार समाज निर्माण करणे आहे. सदरील अभ्यासक्रम 50 गुणांचा असणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी संदर्भग्रंथ (pdf) स्वरूपात , अतिथी व्याख्यान, गुगल फॉर्म च्या माध्यमातून परीक्षेचे आयोजन व गुगल फॉर्म माध्यमातून नाव नोंदणी करुन घेण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम निःशुल्क असल्यामुळे या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा लाभ विद्यार्थ्यानी घ्यावा असे आवाहन प्राचार्य.डॉ. व्ही. एन. भोसले यांनी केले आहे. annoucementOpen
सूचना शिवाजी कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया तील बी. ए. तृतीय वर्षाच्या लोक प्रशासन मुख्य विषय असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्प कार्याच्या पहिल्या पानावर आपल्या परीक्षेचा बैठक क्रमांक व PRN.No लिहून ते प्रकल्प कार्य PDF मध्ये स्कॅन करुन दि.20.09.2021पर्यन्त डॉ. संजय भालेराव यांच्या खालील ई- मेलवर पाठवावा . काही अडचण असल्यास 9970688607 या क्रमांकावर संपर्क साधावा. डॉ. भोसले व्हीं. एन. प्राचार्य शिवाजी महाविद्यालय, कन्नड noticeOpen
माहिती अधिकार अधिनियम-२००५ प्रमाणपत्र अभ्यासक्रम- प्रवेश अर्ज लोकप्रशासन विभाग, शिवाजी कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने माहिती अधिकार अधिनियम -२००५ या विषयावर प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करीत आहे . हा अभ्यासक्रम ३० तासाचा आणि ५० गुणांचा असेल , संबधित अभ्यासक्रमाचे संदर्भ साहित्य (Pdf) स्वरुपात गुगल फॉर्मच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे , अतिथी व्याख्यानाचे आयोजन व गुगल फॉर्मच्या माध्यमातून परीक्षा घेऊन , यशस्वी विध्यार्थ्यांना ई-प्रमाणपत्र देण्यात येईल. हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम विध्यार्थ्याकरिता निशुल्क आहे .तरी ईच्छूक विध्यार्थ्यांनी खालील गुगल फॉर्म भरून आपली नाव नोंदणी करावी ,व आपला प्रवेश निश्चित करावा. संपर्क : डॉ.संजय भालेराव विभागप्रमुख ,लोकप्रशासन विभाग मो.न.९९७०६८८६०७ डॉ .सिमा काशिद लोकप्रशासन विभाग मो.न .९४०४२७५१४८ डॉ .व्ही.एन .भोसले प्राचार्य https://forms.gle/tn7go9mYc3UhtcKF7noticeOpen
सूचना शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील लोक प्रशासन विभागाच्या वतीने " माहिती अधिकार अधिनियम-२००५ " या प्रमाणपत्र अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, या अभ्यास क्रमाविषयी सविस्तर माहिती मिळावी. या करिता" माहिती अधिकार अधिनियम-२००५" या विषयावर दि.२४.०८.२०२१ रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेस मा. उदयराज आळंदकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी विद्यार्थ्यानी याचा लाभ घ्यावा. नोट: १. कार्यशाळा गुगल मिट या ॲप वर होणार आहे. तरी विद्यार्थीनी हा ॲप डाऊनलोड करुन ठेवावा. २. या कार्यशाळेची वेळ सकाळी १०:३० वाजता ३. या कार्यक्रमाची लिंक एक दिवस अगोदर पाठविण्यात येईल. प्राचार्य डॉ. व्ही. एन. भोसलेnoticeOpen
Hi everyone, You are invited to a Guest Lecture. Dept. of Zoology, Shivaji Arts, Commerce and Science College, Kannad Dist. Aurangabad. and Department of Zoology Rafiq Zakaria Campus- I Maulana Azad College of Arts, Commerce and Science jointly organized a Guest lecture under MOU When: Saturday, 21st August, 2021 11:00 AM Topic: "Impact of Parasites on Human Health" Speaker : Prof. J.D Shaikh Head, Dept. Of Zoology, Rafiq Zakaria Campus I Maulana Azad College of Arts, Commerce and Science Google Meet joining info Please click the link below to join the webinar: Guest Lecture of Prof. J.D. Shaikh under Mou on 'Impact of Parasites on Human Health' Saturday, 21 August 2021 Google Meet joining info Video call link: https://meet.google.com/gdy-jkkj-qxp Or dial: ‪(US) +1 319-343-8037‬ PIN: ‪633 074 657‬# Please join the event on Google Meet before 15 minutes महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने, "Impact of Parasites on Human Health" या विषयावर दिनांक 21/08/2021 रोजी 11.00 वाजता प्राध्यापक जे. डी. शेख यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी वरील गुगल मीट च्या लिंक वरती क्लिक करून सहभागी व्हावे. प्राचार्य डॉ. व्ही. एन. भोसले शिवाजी महाविद्यालय कन्नड. : या व्याख्यानासाठी गुगल मीट लिंक वर क्लिक करून 21/8/2021 ता.ला वेळेच्या 15 मिनिट आधी ज्वाइन व्हा. noticeOpen
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSczDRky8hSUFJZf5GiM7ahQ2ZY95Iq7QY1SukjQDPSHNaXsLQ/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0noticeOpen
सूचना शिवाजी कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागाच्या वतीने माहिती अधिकार अधिनियम-२००५ या प्रमाणपत्र अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विध्यार्थ्यासाठी ऑनलाईन परीक्षा गुगल फॉर्मच्या माध्यमातून ५० मार्काची परीक्षा दिनाक ८ -०९ -२०२१ घेण्यात येणार आहे .संबंधित परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान ३५ % गुण प्राप्त करणे आवश्यक आहे . परीक्षेची लिंक खाली देण्यात आली आहे . माहिती अधिकार अधिनियम -२००५ परीक्षेची लिंक https://forms.gle/pDEQ2BTmAeaChsBo6 डॉ .व्ही .एन .भोसले प्राचार्य शिवाजी महाविद्यालय ,कन्नड .जि .औरंगाबाद.noticeOpen
Last date of examination fess for Oct/Nov 2021 which is held Feb 2022 is 10.1.2022noticeOpen
All the students are hereby informed that Dept. of Psychology and Mental Health Hospital Padgaon Aurangabad is Jointly organize Online mode “Guest Lecture:- Topic :- Mental Health in Covied 19 Pandemic situation ” on 17.01.2022 Students are willing to Online mode Guest Lecture . Dr.Ravindra Ghoti is inviting you to a scheduled Zoom meeting. Topic: Guest lecturer of Psychology Department MOU Time: Jan 17, 2022 10:45 AM Mumbai, Kolkata, New Delhi Join Zoom Meeting https://us04web.zoom.us/j/77276154913?pwd=QksgaSZ8dgPA_BHtSlykoSjgI3Rkoh.1 Meeting ID: 772 7615 4913 Passcode: E8wJRe noticeOpen
All the students of NCC Department are informed that their "B Certificate" Examination will be held on 13/02/2022 and also "C Certificate" Examination will be held on 27/02/2022. However, all students should take note of this.noticeOpen
शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कन्नड व मूर्ति व शिल्प संशोधन संस्था, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्दमाने शिल्पकला व स्थापत्य या विषयावर दोन दिवशीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन दि. 25 व 26 मार्च 2022 annoucementOpen
NOTICE All the students are hereby informed that Dept. of Psychology is going to organize Online mode “Certificate course in Counseling” from 04/04/2022 to 04/05/2022Students who are willing to join the course shall registration form till 02/04/2022. Registration form link : https://forms.gle/Zyj7YKfspxFmoAMi6 Dept. of Psychology Principal noticeOpen
Date: 28/03/2022 NOTICE All the students are hereby informed that Department of Economics is going to organize online mode 'Certificate course in financial institutions and stock market in India' From 05/04/2022 to 23/04/2022. Students who are willing to join the course shall registration till 04/04/2022. Registration form link: https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd2k_GYwAKPK61tLi6R3GE0h9LoXVUQz2vOvj40NMWJMrhK5w/viewform?usp=sf_link Principal noticeOpen
Notice All the students are hereby informed that Competetive Exam & Guidance Center is going to organize online guest lecture on ‘Preparation of Competetive Exam’ on 20th April 2022 at 3.00 PM. To attend the lecture all the students must register in the given Google form till 18th April 2022. https://forms.gle/QU8bxBP4SAaVNDMMAnoticeOpen
All M.Sc First Year student attend class regularcircularOpen
Department of Psychology Organize Online Mode Certificate Course in Counseling on 25/09/2022 to 19/10/2022noticeOpen
World Mental Health Day on 10 October Department of Psychology will show a short film to create awareness about mental health on 10/10/2022 time 1.00 pm venue Hall no 25 Department of Psychology noticeOpen
All the12th std passed students here by Inform that B.com First Year addmission has been started, so all 12th passed aspirant welcome to the department of Commerce. The department of Commerce has well equipped Computer laboratory, experienced leaching staff, the department also provide proper guidance to student for uplift and brighten his career in valuable courses like as C.A.,C.S.,CWA, MBA, Banking sector and other Compititive Examiations. Kindly enquire regarding addmission with given contact number. Dr. M.M. Wadgule- 7385052595 Mr. M.D. Jadhav- 9403024604 Dr. R.V. Ahirrao- 9970669200.annoucementOpen